mhada म्हाडा चे सगळ्यात स्वस्त घर घेण्याची शेवटची संधि; डिपॉजिट फक्त 25 हजार; इथे करा ऑनलाइन अर्ज

mhada lottery registration नमस्कार मित्रांनो आणि प्रिय वाचक बंधुंनो आपल्या सर्वांना माहित आहे की आम्ही आमच्या या बातमी पोर्टल वरती फार महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी देत असतो. आज फार महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे की म्हाडा कोकण मंडळांना जनतेला आव्हान केलेला आहे की अजूनही अर्ज करणे चालू आहे. ते कशासाठी तर म्हाडामध्ये घर घेण्याची संधी तुमची गेलेली नाही. अजूनही तुम्ही एक छोटासा  रक्कम पंचवीस हजार रुपये भरून तुमच्या घराचे बुकिंग करू शकतात. यामध्ये जवळपास 18 हजार 905 लोकांनी नोंदणी केलेली आहे.जवळपास दहा हजारापेक्षा जास्त लोकांनी डिपॉझिट करून स्वतःचा घराचा बुकिंग केलेला आहे आणि ही लॉटरी पद्धतीने मिळणारी घर लवकरच याची सोडत होणार आहे तर अधिक माहितीसाठी आणि महाडा मध्ये घर घेण्याची शेवटची संधी गमवू नका तर आजच तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून करा.

 

 

mhada lottery registration

म्हाडा म्हाडाच्या घराचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

mhada lottery registration म्हाडाच्या घरामध्ये बऱ्याच माहिती तुम्ही वाचलेली असेल परंतु सध्या म्हाडा कोकण मंडळाचे घराची लॉटरी चालू आहे. ती म्हणजे ठाणे कल्याण पालघर रायगड आणि रत्नागिरी या घरांना लोकांची पसंती मिळत आहे यामध्ये महाराष्ट्रातील कुठलाही व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतो तर या मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढ ही 19 एप्रिल पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच 19 एप्रिल 2023 ला ऑनलाईन नोंदणी बंद होईल त्यामुळे उशीर न करता वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून. आजच तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा. आणि डिपॉझिट सुद्धा फक्त 25000 रुपये आहे तर ते भरून टाका ही शेवटची संधी आहे.

म्हाडाची लॉटरी ही दहा मे रोजी ठरल्याप्रमाणे निघणार आहे त्यामध्ये चार हजार सहाशे चाळीस घरांच्या नावाची लॉटरी निघणार आहे. आणि या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत तर बारा एप्रिल पर्यंत तुम्ही ऑनलाईन किंवा आरटीजीएसटी द्वारे पैसे जमा करून म्हणजेच डिपॉझिट पंचवीस हजार रुपये जमा करून तुम्ही तुमच्या घराचे बुकिंग करू शकतात. आणि म्हाडाच्या म्हणण्यानुसार चार मे रोजी म्हाडाकडून पात्र आणि अपात्र लोकांची यादी जाहीर केली जाणार आहे.

mhada lottery 2023 in Marathi

mhada lottery registration स्वप्नातलं घर घ्यावे हे सर्वांचं स्वप्न असतं आणि विशेष गोष्ट आहे की फ्लॅट मिळणं फ्लॅट घेणं आजकाल सिटी मध्ये फार महाग झालेला आहे. तर कमीत कमी पैशांमध्ये तुम्हाला माडाचा फ्लॅट मिळू शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सर्व काही कागज कारवाई पूर्ण करावे लागेल. तसेच ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला पात्रापात्र यादी पहावी लागेल. पात्र पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला लॉटरीमध्ये साठी सहभागी होता येईल आणि लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला बाकीचे पैसे द्यायचे आ.हे तोपर्यंत कोणालाही पैसे द्यायचे नाहीत कुठलेही एजंटच्या लफड्यामध्ये पडू नका. सर्वप्रथम ऑनलाईन आहे त्यामुळे कोणालाही एजंटला पैसे देऊ नका. ऑनलाईन पद्धतीने पैसे भरा आणि ऑनलाईनच त्याचा फॉलोअप घ्या असा आवाहन म्हाडा ने केला आहे.

अर्जदारांना माडाच्या अधिकृत वेबसाईटवरून लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकतात तसेच अर्जदार इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे लॉटरी नोंदणी किंवा पैसे भरण्याची प्रक्रिया देखील पार पडू शकतात. तर लोकांनी वेबसाईटचा वापर करावा कुठल्याही मदतीसाठी आणि कोणत्या संपर्कात राहू नये. तसेच वेबसाईट वरती तुम्हाला सर्व माहिती देण्यात आली आहे. घराचा प्लॅन व्हिडिओ इतर सर्व माहिती तुम्हाला मिळेल

“mhada lottery registration”

.