PCMC recruitment 2023 जंबो भरती- पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये तब्बल 5325 पदांच्या रिक्त जागा; इथे पहा अधिकृत जाहिरात.

PCMC recruitment 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. जसे की शेतकऱ्यांसाठी शेतीच्या बातम्या योजना आणि नोकरी संदर्भात नोकरीच्या बातम्या तर मित्रांनो आज फार महत्त्वाची बातमी तुमच्या समोर घेऊन आले आहोत की ही नोकरीची बातमी आहे. यामध्ये तब्बल 5325 पदांची निर्मिती झालेली आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (pimpri chinchwad mahanagar palika recruitment 2023 )ही सर्वात मोठी मेगा भरती असणार आहे. या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत ही भरती कधी चालू होणार आहे. तसेच या भरतीमध्ये कोणत्या कोणत्या पदांची भरती केली जाणार आहे,  आणि या भरती संदर्भातील एक अधिकृत जाहिरात समोर आलेली आहे. त्या जाहिरातीची लिंक सुद्धा मी खाली दिली आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही भरतीच्या अधिकृत जाहिरात पाहू शकतात.

 

 

 

 

pimpri chinchwad mahanagar palika recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.

 

 

 

PCMC recruitment 2023 पिंपरी चिंचवड शहराचा होणारा विस्तार तसेच वाढलेला कामाचा तहान लक्षात घेऊन आकृतीबंध मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे सुरुवातीला महानगरपालिकेच्या आकृतीबंध मध्ये 11513 विविध पदांना मंजुरी मिळाली होती आकृतीबंधाची सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविण्यात आलेली आहे. त्यामध्ये जवळपास तब्बल 5325 पदांची निर्मिती नव्याने करण्यात आलेली आहे. त्यामुळे 16838 पदांचा सुधारित आकृतीबंध तयार झाला आहे शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्मू नोकर भरती केली जाणार आहे. अशी बातमी एका वृत्तपत्रामध्ये दाखल करण्यात आलेली आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023

PCMC recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा समावेश व वर्गात झालेला आहे तसेच वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताल लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे त्यात विविध गटातील एकूण 16838 पद आहेत. पूर्वी च्या आकृतीबंधाच्या तुलनेमध्ये 5325 पदांची निर्मिती नव्याने केली जाणार आहे दरम्यान जुना आकृतीबंध तात्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या काळात तयार केला जाणार होता. त्या काळातच आकृतीबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली होती मात्र नोकरी करणाऱ्यांना म्हणजेच नोकर भरती करण्यास मंदी असल्यामुळे कोरोना महामारी मध्ये ती पदापर्यंत आले नाहीत केवळ वैद्यकीय आरोग्य विभागातील अत्यावश्यक सेवा विभागातील पदे भरण्यासाठी रागातील मिळाला होता. परंतु आता नवीन पदार्थासाठी हिरवा कंदील महापालिकेला देण्यात आलेला आहे.

महापालिकेच्या वतीने खाजगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अभियांत्रिकी अशा विविध पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आणि ही परीक्षा आता मे महिन्यामध्ये होणार आहे. तर अधिक माहितीसाठी आणि अधिकृत बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “PCMC recruitment 2023″.

 

pimpri chinchwad mahanagar palika recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.