RTE admission documents इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेचे लॉटरी झाली रद्द…! नवीन तारीख काय आहे..? इथे पहा.

RTE admission documents नमस्कार मित्रांनो आणि प्रिय वाचक होत असेच पालकांना आपल्या सर्वांना माहित आहे की शिक्षणाचा कायद्याअंतर्गत इंग्लिश स्कूलमध्ये 25 टक्के जागा राखीव आणि मोफत प्रवेश या संदर्भातील माहिती तुम्ही मागच्या काही दिवसापासून पाहत आहात परंतु यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे लॉटरीची तारीख जाहीर झालेली होती बुधवारी लॉटरीची तारीख होती परंतु ती लॉटरी जाहीर नाही झाली. त्याची तारीख बदललेली आहे तसेच इतर नियमांमध्ये बदल झालेले आहेत.  म्हणजेच जसे की कागदपत्रांची यादी काय आहे..?  कोणत्या कागदपत्र तुम्हाला गरजेचे आहे..? त्या संदर्भातील सर्व माहिती आणि नवीन लॉटरीची तारीख काय आहे तसेच लॉटरी कधी लागणार आहे आणि तुमच्या मोबाईल वरती मेसेज कधी येणार आहेत (RTE  admission 2023-24 maharashtra last date) या संदर्भातील सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही बघू शकतात.

 

 

 

 

 rte admission age limit

इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेची लॉटरी ची नवीन तारीख आणि कागदपत्राची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

RTE admission documents इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेची सोडत जाहीर होण्याची नवीन तारीख आम्ही वर दिलेली आहे तसेच तुमची धावपळ होऊ नये. आणि तुम्हाला या संदर्भातील सर्व माहिती मिळावी याकरिता तुम्हाला एक पूर्व सूचना आम्ही देत आहोत ती म्हणजे कागदपत्राची यादी तुम्हाला काय लागणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी कारण की यामध्ये नंबर लागणं फार साहजिक गोष्ट आहे. बऱ्याच लोकांचा नंबर यामध्ये लागतो आणि नंबर लागल्यानंतर आपल्याला माहीत नसतं की कागदपत्र कोणते लागणार आहेत आपली धावपळ होते. आणि त्यामुळे मुलांचा प्रवेश कधीकधी कॅन्सल पण होऊ शकतो त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी कागदपत्रांची यादी आणलेले आहे तर कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि बाकीच्या शेवटी सुद्धा एक लिंक दिली आहेत त्यावर सुद्धा जाऊन तुम्ही कागदपत्रांची नवीन यादी आणि लॉटरी नवीन तारीख पाहू शकतात.

rte form for school admission 2023-24
सकाळ वृत्तपत्राच्या बातमी नुसार rte ची लॉटरी ही बुधवारी म्हणजेच 5 एप्रिल ल लागणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे लॉटरी वेबसाइट वर निकाल दिसत नाही, तर ही लॉटरी ची नवीन तारीख जाहीर झालेली आहे , आणि त्या संबंधी माहिती खाली दिली आहे .

RTE admission documents गोरगरीब मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळावा या उद्देशाने शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25 टक्के जागा राखीव असतात. आणि यामध्ये मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच लोकांनी अर्ज भरलेले आहेत हजारो लोकांनी अर्ज भरले आहेत तसेच लाखो विद्यार्थी यामध्ये पात्र ठरणार आहेत.जवळपास साडेतीन लाखापेक्षा जास्त लोकांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी यामध्ये अर्ज केलेला आहे परंतु यामध्ये फक्त 25 टक्के लोकांना स्पर्धा मिळणार आहे तर खरं पाहायला झाला तर ही फार चांगली योजना आहे. आणि याची ऑनलाईन सोडत होते त्यामुळे पारदर्शक योजना आहे. या योजनेची सोडत बघण्यासाठी तुम्हाला अजून थोडा वेळ वाट बघायला लागू शकते कारण की बुधवारी लागणारी लॉटरी ही कॅन्सल झालेली आहे. आणि एप्रिल महिन्यातच नवीन लॉटरी लागणार आहे परंतु कधी लागणार आहे. तसेच कागदपत्रांची यादी काय आहेत कारण की लॉटरी ची तारीख बघून नुसता चालणार नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची यादी लागणार आहे. हे फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आरटीईची जी काही सोडत आहे. ती कधी लागणार आहे..? आणि तुम्हाला कागदपत्रांची यादी कोणती नेमकी लागणार आहे. प्रवेशासाठी या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “RTE admission documents”.

 

 rte admission age limit

इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेची लॉटरी ची नवीन तारीख आणि कागदपत्राची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.