SBI CSP registration online नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मराठी बातमीच्या आरडी न्यूज हॉटेलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण विविध योजनांची माहिती आणि चांगल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो सरकारी योजना अशा बऱ्याच बातम्या आजपर्यंत आपण तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. विशेष गोष्ट आहे की आज आपण एक व्यवसायाच्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत, स्टेट बँक ऑफ इंडिया मिनी सीएसबी कशाप्रकारे उघडायचा आहे. आणि या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये पर्यंत तुम्ही महिना करू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तसेच कशा प्रकारची कागदपत्रे आहेत. आणि कोणत्या प्रकारे तुम्ही सेवा देऊन How to open sbi mini branch तुम्ही कशाप्रकारे चांगला व्यवसाय करू शकतात. या संदर्भातील माहिती आपण खाली दिलेली आहे तर बातमी पूर्ण वाचा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएसपी केंद्र चालू करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्ही करू शकतात परंतु त्यासाठी पूर्ण बातमी अगोदर वाचा.
स्टेट बँक ऑफ इंडिया CSP घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करून करा.
SBI CSP registration online स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा जी तुमच्याजवळ असेल त्याच्या अंतर्गत तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकतात आणि एक स्वयंरोजगार चांगला निर्माण करू शकतात तुम्ही ग्राहकाला ऑनलाइन सुविधा देऊ शकतात जसे की पैसे अकाउंट मधून काढणे भरणे तसेच पैसे पाठवणे बिल भरणे रिचार्ज करणे इत्यादी गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आणि यामध्ये अजून बऱ्याच काही सेवा आहेत ज्या तुम्ही त्याच्या मार्फत तुम्ही मिळू शकतात दर महिन्याला 30 ते 40 हजार रुपये सहजपणे यामध्ये कमवू शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला काही नियम अटींची आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल बेरोजगार तरुणांसाठी हा चांगला आणि उत्तम संधी आहे जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतात तर खाली दिलेल्या कागदपत्रांची यादी आणि पात्रता वाचा.
SBI CSP registration online मिनी ब्रांच होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याजवळ कम्प्युटर सोबत प्रिंटर लॅपटॉप इत्यादी सुविधा असणं गरजेचं आहे एक रिकामी खोली असायला पाहिजे कमीत कमी दहा बाय दहा किंवा त्यापेक्षा जास्त असावी तर बरेच आहे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे तसेच तुम्ही कमीत कमी दहावी किंवा बारावी पास नावाची काय तुम्हाला कम्प्युटर चालवण्याचा बेसिक नॉलेज असला तर फारच गरजेचे आहे या सर्व गोष्टींची पात्रता जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात आणि त्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
sbi mini branch opening process
यासाठी तुम्हाला तुमच्या दहावी बारावीचे पास झाल्याचे प्रमाणपत्र तसेच तुम्हाला IIBF ची परीक्षा पास करावी लागेल जेणेकरून तुम्हाला याचा एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्यासाठी वापरून तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्या नावावरती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इतर कोणत्याही वेंडर मार्फत तुम्हाला सीएसपी उडता येऊ शकते परंतु त्यासाठी तुम्हाला शाखेमध्ये संपर्क करून याची माहिती घ्यावी लागेल की कोणत्या सेंटर मार्फत आहे.
How to open sbi mini branch
तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही एक ऑनलाईन फॉर्म आहे तो फॉर्म भरून घ्या त्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट द्यावी लागेल. त्यामध्ये नाव मोबाईल नंबर पत्ता तुम्हाला सगळं टाकायचा आहे त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला हा अर्ज बँकेकडे जाईल त्यातून तुम्हाला कॉल पण येईल आणि त्यामुळे तुम्हाला ते भरपूर काही माहिती सांगतील. त्यानुसार तुम्ही तुमच्या बँकेमध्ये संपर्क करून तुम्ही या संदर्भातील माहिती घेऊन अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही सीएसटी उघडू शकतात परंतु यासाठी कुठल्या प्रकारचे एजंटला पैसे देऊ नका. तर डायरेक्ट तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेमध्ये संपर्क करा म्हणजेच तुम्ही मॅनेजरला भेटा आणि तिथून पुढे तुम्हाला माहिती मिळेल यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करू शकता जेणेकरून तुम्हाला कॉल येईल. आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल “SBI CSP registration online”.