Talathi Bharti तब्बल ४१२२ तलाठी पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू; “ही” लागतील आवश्यक कागदपत्रे.

talathi bharti documents required नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपलं आपल्या आरडी न्यूज च्या बातमीपत्र मध्ये मित्रांना या ठिकाणी आम्ही नोकरीच्या बातम्या सरकारी बातम्या आणि तर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो आज फार महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. की तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये बातमी आहे की तलाठी भरती 2023 कधी चालू होणार आहे..? त्यासाठी कागदपत्र काय लागणार..? आणि शासनाचा नवीन जीआर काय म्हणतोय..? असे बरेच प्रश्नांची उत्तर आज या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. की तलाठी भरती ही सगळ्यात जास्त वाट बघितलेली आजपर्यंतची भरती असणार आहे. मागील एक वर्षापासून आपण सर्व तलाठी भरतीची वाट बघत आहोत. आणि त्या संदर्भात आम्ही बातमी या ठिकाणी आज तुमच्यासाठी आणलेली आहे. तरी बातमी शेवटपर्यंत वाचा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती जागा कोणत्या जिल्ह्यासाठी निघालेल्या आहेत या संदर्भातील नवीन अपडेट आलेली आहे. तसेच नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर तो तुम्हाला खाली मिळेल आणि तसेच कोणते कागदपत्र तुम्हाला या भरतीसाठी लागणार आहेत याची सुद्धा यादी खाली मिळेल. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यादी आणि शासन निर्णय तुम्ही बघू शकतात.

talathi bharti documents required

 

 

 

talathi bharti documents required तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये सर्वजण उत्सुकतेने वाट बघत आहेत आणि तलाठी भरती ही मागच्या दोन चार वर्षापासून प्रतीक्षेत आहेत तर त्यांच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आहे किंवा त्यांनी कागदपत्र जे आहेत ते आपल्याजवळ ठेवावेत कारण की काजल तलाठी भरती कधीही चालू होऊ शकते. आणि त्यावेळेस तुमची धावप व्हायला नको यासाठी आपण कागदपत्रांची यादी तुम्हाला दिलेली आहे तसेच नवीन शासन निर्णयाच्या अनुसार 4122 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया महाराष्ट्र मध्ये राहून देणार आहे या संदर्भातील शासन निर्णय शासनाने वेळोवेळी जाहीर करून संदर्भातील माहिती दिलेली आहे.

तलाठी भरतीची प्रक्रिया एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चालू होऊ शकते. असा अंदाज बांधला जात आहे. तसेच पुणे अमरावती नागपूर औरंगाबाद नाशिक कोकण इत्यादी भागांमध्ये कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहे. तर एकूण जागा तीन हजार एकशे दहा आणि पाचशे अठरा अशा एकूण चार हजार एकशे बावीस जागांसाठी ही तलाठी भरती प्रक्रिया रावांना देणार आहे या संदर्भातील आदेशानुसार सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्य महासंघ मागण्या संदर्भात अभ्यास करून शासनाचे व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारशी करण्यासाठी संदर्भय क्रमांक एक वरील शासन निर्णय दिनांक 3 फेब्रुवारी 2014 व राष्ट्रीय शुद्धीकरण पत्र 18 फेब्रुवारी 2014 आणि विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली खालील समिती नेमण्यात आलेली होती talathi bharti documents required.

तलाठी साजा पुनर्व्र रचना समितीने मंत्री प्रदेशाला 26 एप्रिल 2016 रोजी सादर केले अहवालानुसार व अहवालातील शिफारतींचे अंमलबजावणीच्या करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपस्थिती करण्यात यावी व मंत्रिमंडळ व समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम निर्णयार्थ सादर करण्यात यावा असा घेतला झालेला आहे.

तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता तुम्ही लवकरात लवकर शासन निर्णय बघून घ्यावा आणि कागदपत्राचे यादीनुसार कागदपत्र आपल्याजवळ ठेवावे परंतु त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कागदपत्रांची यादी पाहायला मिळेल तसेच शासन निर्णय सुद्धा पाहायला मिळेल “talathi bharti documents required”.

talathi bharti documents required

तलाठी भरती जिल्हा निहाय पद रिक्त संख्या पाहण्यासाठी क्लिक करा.