van vibhag bharti महाराष्ट्र वन विभाग भरती 10 वी पास वर अखेर सुरू झालीच..! आज पासून ऑनलाइन अर्ज सुरू..!

van vibhag bharti नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी फार महत्त्वाची आणि कामाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. सर्वजण नोकरी शोधत आहेत आणि नोकरी शोधण्याचा धावपळीमध्ये सध्या वनरक्षक विभागाची शिपाई पदांची भरती तसेच इतर बऱ्याच काही पदांची भरती बऱ्याच दिवसापासून निघणार आहे. निघणार आहे अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती येत आहेत परंतु आता या बातमीमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. की कोणत्या पदासाठी भरती निघणार आहे आणि ही भरती कधी निघणार आहे. तसेच या भरती संदर्भातील फार महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाची माहिती आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत तर एक आदेश मुख्य संरक्षण विभाग यांनी सुद्धा सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. की कोणत्या कोणत्या विभागामध्ये किती जागा रिकामी आहेत अशा आहेत या संदर्भातील माहिती सरकारला द्यावी या संदर्भात आदेश निघालेला आहे. तसेच या भरतीसाठी तुम्हाला फार महत्त्वाची माहिती म्हणजेच भरती कधी चालू होणार आहे. आणि या संदर्भातील सत्यता पाहण्यासाठी तुम्ही ही बातमी वाचत आहात. तर या बातमीत तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे. जी आत्ताच वन विभागामार्फत निघालेले आहे. तर वन रक्षक विभागाची भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा van vibhag bharti online form.

.

van vibhag bharti

वनरक्षक विभागाच्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

वन विभाग भरती 2023

van vibhag bharti 2023 online form last date तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की ट्रक चालक गृहप्रमुख लॉन्स चालक ग्रंथालय परिचर पशु परिचर गट ड मधील शिपाई आणि खलाशी पाहारेकरी सहाय्यक स्वयंपाकी चेन मेकॅनिक नवका तांडेल इत्यादी पदांची भरती करण्यासाठी वन विभागांमध्ये बऱ्याच दिवसापासून प्रक्रिया चालू आहे परंतु या संदर्भात अजूनही ठोस पुरावा किंवा ठोस माहिती मिळालेली नाही की कधी भरती चालू होणार आहे किंवा ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे तरी या बातमीमध्ये आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत तर बातमी शेवटपर्यंत वाचा.

मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांना एक पत्र गेलेला आहे ते पत्र अपर प्रधान मुख्य संरक्षण अधिकारी यांनी प्रशासन दुय्यम संवर्ग यांनी लिहिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी अशा प्रकारची मागणी केलेली आहे की गट-क मधील जे काही पद आहेत तसेच इतर पदा आहेत या सर्व पदांची मेंदू नामावली अद्यावत करून प्रमाणित करून घेणे बाबतही वेळोवेळी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कळविलेले आहे तथापि अद्यापही काही वृत्त विशेषतः नागपूर गडचिरोली व अमरावती संवर्गाच्या बिंदू नामावल्या अद्यावत केलेले दिसून येत नाही अशा प्रकारचा सारांश या पत्रामध्ये आहे तर भरती प्रक्रिये बाबत प्रधान सचिव वने यांनी दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेतलेला आहे तर भरती प्रक्रिये तातडीने कार्यवाही होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती तरी आपणास पुनश्च पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत .

van vibhag bharti 2023 online form last date
तरी सूचना काय आहे तर घटकांमधील ट्रक चालक गृहप्रमुख लॉज चालक आणि वरील नमूद केल्याप्रमाणे इतर सर्व पदांची मागणी पत्र तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठवा व तसेच कार्यालयामध्ये अवगत करावे अशा प्रकारचं आदेश या ठिकाणी या पत्रात देण्यात आलेला आहे, तसेच शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी जाहीर झालेले शासन निर्णयानुसार आणि तरतुदीनुसार वनसंरक्षकाची अनुसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्यात यावी व त्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित करून पदांची मागणी पत्र विविध पेपर पत्रात विभागीय अर्थात वनविभागीय या कार्यालयास सादर करावी तसेच वन विभाग मिळून वृत्त घोषवारा एकत्र सादर करावा.

ज्यावर वृत्ताने लेखापाल पदाची मागणी पत्र अध्याप सादर केलेले नाही त्यांनी कार्यालयाचे पत्र क्रमांक 291 दिनांक 1 फेब 2023 अन्वे ठरवून दिलेल्या विवरणपत्रात मागणी पत्र तात्काळ या कार्यालय सादर करावा अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी आपण प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग यांनी दिलेला आहे आणि आता लवकरात लवकर या संदर्भातील माहिती तुमच्या समोर येणार आहे की वरती कधी चालू होणार आहे किती पदांसाठी भरती आहे तरी या संदर्भातील सर्व माहिती आणि सत्यता पाहण्यासाठी तसेच अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “van vibhag bharti”.

 

van vibhag bharti

वनरक्षक विभागाच्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.