Property Rights of Daughter नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे, की या ठिकाणी आम्ही सरकारी योजना आणि इतर महत्त्वाच्या बातम्या शेअर करत असतो. तर मित्रांनो आज फार महत्त्वाची बातमी आहे. की मालमत्तेच्या वादामध्ये मुलीला वाटा द्यायचा की नाही. किंवा कायद्यानुसार मुलीला वाटा मिळतो का..? तो कशाप्रकारे मिळतो..? कोणत्या संपादित मिळतो..? आणि लग्नानंतर मुलगी संपत्तीवर दावा करू शकते का..? म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर दावा करू शकते का? तर या संदर्भातील सर्व माहिती आणि कायदा काय सांगतो या संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. तर बातमी शेवटपर्यंत वाचा आणि कायद्याचं सविस्तर विश्लेषण अर्थात हिंदू वारस हक्क कायदा काय म्हणतो हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा supreme court decision on property rights of daughter.
मुलींच्या बाबतीत हिंदू वारसा हक्क कायदा काय म्हणतो.? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Property Rights of Daughter मालमत्तेच्या वादावरून नेहमीच आपल्याकडे भांडण वगैरे होत असतात भावाचे भांडण आपण ऐकलेत परंतु आजकाल मुली लग्न झाल्यानंतर सुद्धा आई-वडिलांच्या संपत्ती वरती दावा करू शकतात. परंतु कोणत्या संपत्तीवर दावा करू शकतात. या संदर्भातील माहिती भरायला जाणार नाही. त्यामुळे भरपूर काही वाद-विवाद निर्माण होत आहेत. तर आज आपण मालमत्तेच्या वाट्यावरून ज्या काही मुलींच्या बाबतीमध्ये गैरसमज आहेत. ते आपण दूर करणार आहोत तर मुलीला मालमत्तेत किती अधिकार मिळतो. तसेच याबाबत अनेक जण माहित नाही तर काही मदन म्हणतात. की मुलीला अधिकार नसतात काहीजण म्हणतात की मुलीला समान अधिकार असतात अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये गैरसमज पसरलेली दिसून येत आहेत. आणि खरंतर आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणे मुलीचाही हक्क असतो आणि तो मुलांच्या प्रमाणात समान हक्क असतो हे बऱ्याच जणांना समजून घ्यायला पाहिजे.
Property Rights of Daughter आपल्या देशामध्ये वडिलांच्या मालमत्तेवर मुलीच्या अधिकाराशी संबंधित नियमांचा फारसं कमी माहिती आहे. या मालमत्ते संबंधितांचा काही संबंध नाही असं अनेक महिला गृहीत धरतात परंतु तसं काही नसतं वडिलोपार्जित जमिनी वरती मुलाचाही हक्क तेवढाच आहे. आणि मुलीचाही हक्क तेवढाच आहे परंतु आई-वडिलांना स्वतः खरेदी केली जमीन असेल किंवा संपत्ती असेल तर ती कोणाला द्यायची आहे ते जिवंतपणे ठरवू शकतात किंवा मृत्यू पत्र लिहून ठेवू शकतात. मृत्युपत्र बरेच जणांची लिहून ठेवतात त्या मृत्युपत्रातील नियमानुसार सगळ्या काही वाटणे होतात
.
वडिलांच्या संपत्तीवर मुलगी कधी दावा करू शकत नाही याबद्दल माहिती आपण बघूया वडिलांनी जी जमीन स्वतःच्या पैशातून निर्माण केलेली आहे. माझी संपत्ती त्यांनी स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे त्यामध्ये मुलीची बाजू काही प्रकरणात कमकुवत पडते. आणि म्हणजे वडिलांनी स्वतःच्या पैशाने जर जमिनी विकत घेतली असेल तर विकत घेतला असेल तर ते त्यांच्या संपत्तीचे सोयीचे तुकडे करून देऊ शकतात. त्यांना अधिकार आहे. याचा अर्थ असा आहे, की वडिलांनी मुलीला स्वतःच्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काही करू शकत नाही. तिला संपत्तीचा अधिकार राहत नाही कारण की वडिलांची स्वतःची मालमत्ता आहे ते ठरवतील कोणाला देशील कोणाला नाही. द्यायची किंवा ती दान करायची तर ते दान पण करू शकतात “Property Rights of Daughter”.
मुलींच्या बाबतीत हिंदू वारसा हक्क कायदा काय म्हणतो.? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.