metro rail recruitment 10 वी पास तरुणांसाठी मेट्रो रेल मध्ये अर्जंट मोठी भरती सुरू; लगेच ऑनलाइन अर्ज इथे करा.

metro rail recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर यांच्या आस्थापने वरती विविध पदांच्या जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तसेच या संदर्भातील सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा करावा..? तसेच अधिकृत जाहिरात शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची शेवटची तारीख, आणि फीस किती लागणार आहे..? सर्व माहिती खाली दिलेली आहे. तर जे कोणी तरुण त्याच्याशी पात्र असतील अशा सर्व तरुणांनी या ठिकाणी अर्ज करावेत.

अधिक माहितीसाठी आणि मेट्रो भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा,

सदरील भरतीची कमीत कमी वय हे 17 आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावेत, आणि दहावी पास वरती सुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात. तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.

kisan credit card apply

मेट्रो भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

भरती संदर्भातील थोडक्यात माहिती | metro rail recruitment 2023 apply online

भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे:-  इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, फिटर, लिफ्ट, इसकेलेटर मेकॅनिक, मेकॅनिक -फ्रीज आणि एसी, अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा

भरती केल्या जाणाऱ्या पदासाठी वयोमर्यादा : अर्जदाराचे नाव वय हे कमीत कमी सतरा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच जास्तीत जास्त 24 असावे एससी आणि एसटी साठी पाच वर्षाची सूट राहील. तसेच ओबीसी साठी तीन वर्षाची सूट राहील .

भरतीसाठी अधिकृत शैक्षणिक पात्रता:  अर्ज करणार उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असावा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे फीस 100 रुपये प्लस ५० रुपये एकूण 150 रुपये लागतील.

 

हे सुद्धा नक्की वाचाkisan credit card apply7 वी पास वर दगडी कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपनी मध्ये सुरक्षा रक्षकाच्या डायरेक्ट जागा भरणे सुरू; लगेच  

 

 

how to apply for metro rail recruitment 2023 

अर्ज कसा करावा : अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नोकरीसाठी लागणारे कागदपत्रे : दहावीची मार्कशीट, दहावीची सनद, डिप्लोमा किंवा आयटीआय सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट, अपंगत्व असल्यास अपंगत्व सर्टिफिकेट अधिक माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.

पगार किती मिळेल:  कमीत कमी पगार हा आठ हजार रुपयांपासून जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदानुसार प्रमाणात वेगळा राहील.

या अगोदर सुद्धा मेट्रोमध्ये बऱ्याच ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. आणि बरेच तरुण या ठिकाणी नोकरीला लागले आहेत. तर महाराष्ट्रातील कमीत कमी तरुणांनी अर्ज भरावेत. आणि जवळपास 134 जागा आहेत तर त्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तरुणांचा सहभाग असावा. या अनुषंगाने आम्ही जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. सदरील माहिती पूर्ण मराठी मध्ये तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात पाहू शकतात “metro rail recruitment”.

महा मेट्रो भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

kisan credit card apply

मेट्रो भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.