Msrtc Bharti 2023 आठवी आणि दहावी पास तरुणांसाठी मोठी बातमी.!! एस. टी. महामंडळ मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू.

Msrtc Satara Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या आठवी आणि दहावी पास असलेल्या तरुण मित्र मंडळ साठी एक महत्त्वपूर्ण आणि चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आज आपण या न्यूज पेपर वरती आपल्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळ मध्ये जी नोकरीची जाहिरात निघालेली आहे ही नोकरीची जाहिरात आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या भरतीचे अधिकृत जाहिरात पहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

अधिकृत जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 येथे क्लिक करा

 

मित्रांनो या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज नोंदणी करायची आहे. तसेच मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. 

 

ऑनलाइन अर्ज नोंदणी 👉 इथे क्लिक करा

 

भरली जाणारी पद – शिकाऊ उमेदवार 
अर्ज करण्याची पद्धत – अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी 
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2024

 

अर्ज या पत्त्यावर पाठवावेत – विभाग नियंत्रण कार्यालय, 7 स्टार बिल्डिंगच्या मागे, एसटी स्टँड जवळ, रविवार पेठ सातारा – 415001