8th class new syllabus ६ वी ते ८ च्या विद्यार्थ्यांना सरकारचा झटका; अभासक्रमात केला मोठा बदल; विषय ही वाढवले

8th class new syllabus

शाळकरी मुलांना व्यवसायाभिमुख विषयाची ओळख हवी उद्देशाने सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विशेष व्यावसायिक अभ्यासक्रम हा विषय शिकवला जाणार आहे. यामध्ये व्यवसायाच्या बाबतीमध्ये माहिती असणार आहे आणि हा विषय सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन विषय म्हणून समाविष्ट त्यांच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे.

 

हे सुद्धा नक्की वाचा

new subject 6 to 8 std

“या” विद्यार्थ्यांना ५०० रुपये महिना मानधन सुरू; पात्रता इथे पहा ; लगेच ऑनलाइन अर्ज करा.