Pm Kisan Installment नमस्कार मित्रांनो, बरेचशे शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजनेचे येणारे जे हप्ते आहेत ते आत्ता बंद झालेले आहेत आणि त्यासाठी आता आपल्याला कोणती कामे करायची आहेत हे आपण आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आज जाणून घेणार आहोत..
सर्वात अगोदर बँकेमध्ये जाऊन आपल्या बँक अकाउंट ची केवायसी झालेली आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचे आहे त्यामुळे अगोदर बँकेमध्ये जाऊन आपण ही गोष्ट देखील चेक करू शकता..
पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये शासनाकडून दरवेळी शेतकरी पात्रता आणि सर्व डॉक्युमेंट्स चेक केले जात असतात यामध्ये जर आपण वेरिफिकेशन मध्ये जर अडकलो तरीसुद्धा आपला हप्ता बंद होऊ शकतो.. याकरिता पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वरती बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करून आपलं स्टेटस आपण चेक करू शकता.
पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार आहे शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित रेकॉर्ड म्हणजेच लँड सीलिंग असणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण की आपण स्टेटस चेक केलं आणि लेंड सीडींग समोर नो हे ऑप्शन आपल्याला दिसलं तर आपला हप्ता बंद होऊ शकतो.. त्याकरिता आपल्याला लँड सीडींग करायचे आहे त्यासाठी आपल्या राज्याच्या कृषी विभाग किंवा स्थानिक कृषी कार्यालय अर्थात तलाठी कार्यालयामध्ये जाऊन लँड शेडिंग करणे आवश्यक आहे..
पी एम किसान योजनेची रक्कम ज्यावेळी येथे त्यावेळी ते आपले अकाउंट मध्ये क्रेडिट होते याकरिता आधारशी संबंधित अकाउंट अर्थातच डीबीटी पेमेंट साठी जे अकाउंट दिलेले असते त्यासाठी सुद्धा आधार लिंक असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण आपल्या अकाउंट सी आधार लिंक आहे किंवा डीबीटी कंप्लेंट आहे हे सुद्धा चेक करणे आवश्यक आहे जेणेकरून हप्ता आपला अकाउंट वरती जमा होणार आहे.. याकरिता आपल्याला एन पी सी आय मॅपिंग मध्ये वेबसाईट वरती जाऊन ही डीबीटी कम्प्लीट करणे आवश्यक आहे..
PM KISAN योजनेचा 25 वा हप्ता या दिवशी येणार..??
शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 25 वा हप्ता शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये मार्च 2027 पर्यंत येईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.. या योजनेच्या नियमाप्रमाणे आपल्याला दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा एक हप्ता मिळतो. तर शेतकरी बांधवांनो वरील सर्व कामे केल्यानंतर आपला हप्ता आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट होऊ शकणार आहे..