da latest news today 2023 “या” कर्मचाऱ्यांच्या वाढीव असलेल्या महागाई भत्ता मध्ये (DA) “इतक्या” टक्क्यांनी झाली वाढ.

DA latest news today 2023–  DA चि वाढ झालेली आहे त्याची अंमलबजावणी ही एक जानेवारी 2023 पासून लागू झालेली आहे तसेच अतिरिक्त हप्ता मूळ वेतन आणि पेन्शन तसेच 38% च्या विद्यमान दरापेक्षा म्हणजेच चार टक्के ने वाढ दाखवलेली आहे तर आता केंद्र सरकार नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा नियम लागू होणार आहे आणि मे मध्ये कर्मचाऱ्यांना हा भत्ता लागू करण्यात येणार आहे अशी बातमी शेवटची जेव्हा हाती आली तेव्हा आम्हाला मिळालेले आहेत तर बुधवारी मंत्रिमंडळामध्ये बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता व आहे परंतु अजूनही आपत्ती कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र सरकारकडून शासन निर्णय जाहीर झालेला नाही.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

da latest news today 2023

उन्हाळ्यात तुमचे लाइट बिल होणार अर्धे; फक्त ही एक सेटिंग मिटर मध्ये करा.