Government Job’s 2023 महाराष्ट्रामध्ये तब्बल 75 हजार रिक्त पदांसाठी होणार मेगा भरती, पहा अधिकृत शासन निर्णय.

कोणत्या विभागामध्ये किती पद भरती होणार ती खालील प्रमाणे. Maharashtra Government Recruitment 2023

पशुसंवर्धन खात्यामध्ये १०४७ रिक्त जागा भरती होणार.

आरोग्य खात्यामध्ये 10 हजार 568 रिक्त पदे भरती होणार.

ग्रह खात्यामध्ये 11443 रिक्त पदे भरती होणार.

ग्रामविकास खात्यामध्ये 11000 रिक्त पदे भरती होणार.

कृषी खात्यामध्ये 2500 हजार रिक्त पदे भरती होणार.

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 8337 रिक्त पदे भरती होणार.

नगर विकास खात्यामध्ये 1500 रिक्त पदे भरती होणार.

जलसंपदा खात्यामध्ये 8227 रिक्त पदे भरती होणार.

जलसंधारण खात्यामध्ये 2423 रिक्त पदे भरती होणार.