Pm Kisan 13th Installment “या” तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये.

तेराव्या हप्ता कधी पडणार याची अधिकृत माहिती खालील प्रमाणे.Pm Kisan 13th Installment

 

मित्रांनो पुढील तेरावा हप्ता जो आहे याचे पैसे 17 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जाणार आहेत.

 

मित्रांनो याबद्दल अधिक माहिती तुम्हाला सांगायचे असल्यास 13 हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यापूर्वी तुमची जरी Pm kisan E-KYC झालेली नसेल तरी केवायसी करून घ्यावी.

 

तसेच राशन कार्ड क्रमांक सुद्धा लवकरात लवकर अपडेट करून घ्यावा असे आम्हाला सांगण्यात आलेले आहे.