Ration Card Reject List रेशन कार्डधारकांना मोठा झटका.!! “या” नागरिकांचे होणार राशन कार्ड बंद, पहा यादीमध्ये तुमचे नाव

खालील ज्या नियम व अटी आहेत त्याप्रमाणे जे नागरिक बसत आहेत त्यांचे राशन कार्ड होणार आहे बंद. Ration Card Reject List

 

तुम्ही जर आयकर टॅक्स म्हणजेच आयटी रिटर्न फाईल जर भरत असाल तर तुमची रेशन कार्ड बंद होणार आहे. पण तुमच्याकडे दहा एकर पेक्षा जमीन कमी असेल तर रेशन कार्ड बंद होणार नाही.

तुमच्याकडे जर दहा एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.

तसेच आयकर टॅक्स भरत असलेल्या व्यक्तींकडे दहा एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होईल.

तर मित्रांनो वरील दिलेल्या नियम अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.