Aurangabad Cantonment Board Bharti 7 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी.!! कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू.

Aurangabad Cantonment Board Bharti 2022 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी फक्त सातवी पास वर असणारी नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो या भरतीसाठी सातवीपासून ते बारावीपर्यंत जे उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. आणि या नोकर भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी औरंगाबाद कंटेंटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत ही … Read more