jilha parishad bharti 2023 13 हजार जागांसाठी जिल्हा परिषद भरती ऑनलाइन अर्ज “या” दिवशीपासून सुरू; आज 100 पानांचा नवीन शासन निर्णय जाहीर

zp bharti 2023 application form last date

jilha parishad bharti 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की जिल्हा परिषद भरतीची जाहिरात आहे. ती मागे काही दिवसांपूर्वी निघाली होती आणि त्यामध्ये दिलेल्या नियमानुसार वेळापत्रकानुसार भरती झालेले नाही, परंतु आता जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व पदांची म्हणजेच वाहन चालक व गटामधील संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना अर्थात शासनाचा … Read more