Namo Shetkari Yojna “नमो शेतकरी” योजनेचे अर्ज भरणे सुरू..! आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार रुपये; असा करा अर्ज

namo shetkari yojna online form

Namo Shetkari Yojna नमस्कार शेतकरी बंधूंनो, खुशखबर आहे तुमच्या सर्वांसाठी 2023 24 चा अर्थसंकल्प शासनाने सादर केलेला आहे. या दरम्यान नमो शेतकरी नावाच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी घोषणा सरकार मार्फत करण्यात आली. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल..?  तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल..?  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार … Read more