land record सरकारी कामासाठी लागणारा नवीन ULPIN असणारा 7-12 कसा काढायचा..? इथे पहा संपूर्ण माहिती

New digital 7 12 certificate Maharashtra.

land record नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहित आहे, की आम्ही आमच्या या पोर्टल वरती दररोज नवीन नवीन बातम्या आणि शेती उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. परंतु आज आपल्या शेतीचा महत्त्वाचा कागद म्हणजे सातबारा या सातबारा मध्ये काय बदल झालेले आहेत..? हा नवीन सातबारा कशाप्रकारे असणार आहे..?  तसेच यु एल पिन नेमका काय आहे..?  … Read more