ulpin in 7/12 सात बाऱ्या मध्ये सरकारने केला मोठा बदल, 7 12 वर ULPIN काय आहे..? इथे पहा
ULPIN in 7/12 नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहित आहे. की आम्ही या ठिकाणी शेती योजना आणि शेतीच्या संदर्भातील ताज्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो आज फार मोठी बातमी तुम्हाला वाचायला मिळणार आहे की जसं माणसाला आधार कार्ड क्रमांक सरकारने दिलेला आहे. तसाच जमिनीला सुद्धा एक आधार क्रमांक मिळालेलामिळालेला आहे आपल्या … Read more