Onion कांद्याने केला पाकिस्तानचा वांदा कांदा पाकिस्तानात ग्राहकांना रडतोय आणि भारतात उत्पादकांना

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत मोदी सरकारने केलेल्या कांद्याच्या वांद्याबदल मोदी सरकारने कांद्याच्यी 31 मार्च पर्यंत निर्यातबंदी केली आहे. देशात कांद्याच्या दरात वाढ होत आहे. प्रतिकिलो कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपयांच्या आसपास असताना. तर काही ठिकाणी कांद्याचे दर हे 70 ते 80 रुपये किलोच्या आसपास होते. दरम्यान, देशात कांद्याचे दर वाढले … Read more