Salokha Yojana आता फक्त 2 हजार रुपयांमध्ये बांधावरील वाद मिटणार, सलोखा योजना शासन निर्णय आला.

Salokha Yojana Maharashtra Government GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये सलोखा योजना विषयी बोलणार आहोत जो की सरकारने एकदा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शेतकरी मित्रांसाठी घेतलेला आहे. मित्रांनो या सलोखा योजना शासन निर्णय अंतर्गत बरेचशे शेतकरी मित्रांचे वाद आणि बांधावरील विविध प्रकारचे आमच्या होणारे वाद-विवाद हे मिटणार आहेत. महाराष्ट्रात किंवा देशांमध्ये जमिनीच्या वादा बाबतची … Read more