Shet Rasta Magni Arj शेतात जाण्यासाठी रस्ता नाही ? मग असा करा अर्ज, नंतर कोणीही तुमचा रस्ता अडवणार नाही.

Shet rasta kayda नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना शेतात त्यांना जाण्यासाठी रस्ता नसेल तर यासाठी कायदेशीर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे आणि काय याची प्रोसेस आहे हे आज आपण या पोस्ट अंतर्गत आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. … Read more