Shubhmangal Vivah Yojana “या” योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळतील दहा हजार रुपये, अश्या प्रकारे करा अर्ज.

Shubhmangal Vivah Yojana 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी तसेच सर्व आपल्या मित्रांसाठी म्हणजे सरकारची योजना सुरू असून महिला बालविकास विभाग अंतर्गत योजना सुरू असून या योजनेअंतर्गत मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये पर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टलवर नोकरी विषयक जाहिराती तसेच शेती विषयक माहिती आणि … Read more