Solar Pump Price 2023 शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

Kusum Solar Pump Scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी आम्ही एक मोठी अपडेट घेऊन आलोय जे की कुसुम सोलार पंप योजना विषयी असणार आहे. तसे तर शेतकरी बांधवांनो आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती याविषयी … Read more