Kusum Solar Pump New Price सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर.

Solar Pump Price 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना यावर्षीचे सोलार कृषी पंप योजनेचे 3HP, 5HP आणि 7.5HP सोलर पंपचे जे नवीन सरकारकडून दर जाहीर झाले आले आहेत ते आज जर आपण या पोस्टच्या अंतर्गत आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपले सर्व शेतकरी बांधव हे सोलर पंप योजनेमध्ये सगळं … Read more