Solar Pump GR 2023 खुशखबर.!! तब्बल 2 लाख सौर कृषी पंप वाटप होण्यास सुरुवात, अधिकृत शासन निर्णय जाहीर.

Mukhyamantri Saur krishi pump yojana Government GR 2023 नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपण सौर कृषी पंप वाटप पुन्हा एकदा सुरू होण्याची आलेली आहे आणि याबद्दल एक अधिकृत शासन निर्णय देखील आलेला आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर असणार आहे. तर मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांनी सर्व कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेला असेल … Read more