Talathi Exam Documents सर्वात मोठी बातमी.!! तलाठी पदांच्या तब्बल 4122 जागांसाठी रजिस्ट्रेशनला ही लागतील आवश्यक कागदपत्रे.

Talathi Recruitment Syllabus 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तलाठी पदांच्या जागांसाठी तब्बल चार हजार एकशे बावीस जागांसाठी सध्या भरती प्रक्रिया लवकरच होणार असून यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा लवकर सुरू होणार आहे. पण मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे जवळ ठेवावी लागणार आहेत ? याची पूर्ण यादी आणि याची पूर्ण लिस्ट जी आहे ती आज आम्ही तुम्हाला सांगणार … Read more