Talathi Exam प्रतीक्षा संपली.!! तलाठी पदांच्या तब्बल 4122 जागांसाठी रजिस्ट्रेशन झाले सुरू, ही कागदपत्रे लागतील.

Talathi Recruitment Syllabus 2023 नमस्कार मित्रांनो तलाठी रिक्त पदांच्या जागांसाठी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे आणि तब्बल 4122 रिक्त पदे असणार आहेत आणि यासाठी लवकरच रजिस्ट्रेशन हे सुरू होणार असून यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे रेडी ठेवावी लागणार आहेत हे आपण या पोस्टमार्फत आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो बरेचसे आपले विद्यार्थी मित्र असे आहेत … Read more