Mini Tractor Subsidy मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदानावर नवीन अर्ज सुरू “ही” आहे शेवटची तारीख.

Mini Tractor Subsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि चांगली अपडेट घेणार आहोत. आणि ही अपडेट म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण शेतीसाठी लागणारे मिनी ट्रॅक्टर संबंधित आहे. कारण की आता बरेचसे शेतकऱ्यांकडे अवतासाठी बैल वगैरे बऱ्याचश्या शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी 90 … Read more