Mahaforest Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागामध्ये “या” पदांसाठी कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सुरू.

Mahaforest Gadchiroli Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपले न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नोकरीची चांगली अशी जाहिरात घेऊन आलो आहोत. तसे तर मित्रांनो आपण आपले न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आणि शेती पिकांचे बाजारभाव हे आपले शेतकरी मित्रांसाठी नियमितपणे टाकत आलेलो आहोत. तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिराती सुद्धा आपण नियमितपणे आपल्या न्यूज … Read more