cm OSD viral call recording 2 तास लाइट गेली; डायरेक्ट cm एकनाथ शिंदे ना केला फोन; काय बोलले CM ऐका कॉल रेकॉर्डिंग.

CM OSD viral call recording नमस्कार मित्रांनो एक सोशल मीडिया वरती व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने लाईट गेल्यानंतर चक्क सीएम साहेबांच्या ओएसडी म्हणजेच ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांना फोन लावलेला आहे. तर लाईट गेली म्हणून तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना फोन का केला..? तसेच किती वेळा पासून लाईट गेली होती..? आणि तरुण कुठला आहे..? … Read more