Talathi Exam प्रतीक्षा संपली.!! तलाठी पदांच्या तब्बल 4122 जागांसाठी रजिस्ट्रेशन झाले सुरू, ही कागदपत्रे लागतील. तलाठी भरती जिल्हा निहाय रिक्त पदसंख्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.