नववर्षापूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट – विनाहमी मिळणार ₹२ लाखांपर्यंतचं कर्ज; लगेच करा ऑनलाइन अर्ज | Collateral Free Agricultural Loan Limit

Collateral Free Agricultural Loan Limit

Collateral Free Agricultural Loan Limit शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नववर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दिलासा देत विनाहमी (Collateral Free) मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत मोठी वाढ केली आहे. याआधी ही मर्यादा ₹१.६ लाख होती, ती आता ₹२ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही नवीन योजना १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा … Read more

रब्बी ई-पीक पाहणी ची प्रक्रिया बदलली ; DCS – App द्वारे करा पीक पहाणी लगेच; शेवटची तारीख इथे पहा | rabbi e pik pahani last date

e pik pahani

rabbi e pik pahani last date शेती आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅप सुरू केले आहे. रब्बी हंगाम १ डिसेंबर २०२४ पासून हे अॅप महाराष्ट्रात लागू झाले असून, आता १००% पीक पाहणी या अॅपच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक, अचूक, आणि सुलभ प्रक्रिया मिळणार आहे. रब्बी … Read more

पीएम किसानचा 19 वा हप्ता “या” दिवशी मिळणार! पण हे काम आधी पूर्ण करा; तरच मिळतील पैसे..! |PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही मोठा आधार देणारी योजना ठरली आहे. योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये देते. आत्तापर्यंत 18 हप्ते जमा झाले असून आता 19 व्या हप्त्याची उत्सुकता आहे. मात्र, शेतकऱ्यांना हा हप्ता मिळवण्यासाठी काही … Read more

तुरीच्या शेंगावर पडणाऱ्या अळीचा एक झटक्यात करा बंदोबस्त; सविस्तर मार्गदर्शन इथे पहा |turichya shenga var kid in marathi

turichya shenga var kid in marathi

turichya shenga var kid in marathi तुरीचे पीक फुलधारणा अवस्थेत असताना वातावरणात बदल झाल्यामुळे कीडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी या समस्येमुळे चिंतेत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत कीड नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. १. तुरीवरील कीड प्रादुर्भावाची कारणे यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस आणि दमट हवामान या गोष्टींनी … Read more

शेतजमीन खरेदी विक्री साठी नवीन नियम जाहीर; पहा या वर्षी काय झाले बदल..? land purchase rules in Maharashtra

land purchase rules in Maharashtra

land purchase rules in Maharashtra शेती आणि शेतजमीन हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. शेतीमधील उत्पादन घटत असले तरी शेतजमिन घेण्याची स्पर्धा वाढत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे शेतीकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. मात्र, शेतजमीन घेताना फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे अत्यावश्यक … Read more

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठं दिवाळी गिफ्ट: “या” पिकांना मिळणार जबरदस्त भाव..! MSP price list 2024

Msp price list 2024 maharashtra

MSP price list 2024 मोदी सरकारने शेतकऱ्यांना या दिवाळीला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे गहू, मोहरी, हरभरा, मसूर आणि करडई या पिकांच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. कोणत्या … Read more