Pm Kisan Samman Nidhi Yojana पक्की खबर.!! 13 वा हप्ता “या” शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला जमा.?

Pm Kisan 13th Installment Date मित्रांनो सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा तेरावे हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर एक फेब्रुवारीपर्यंत येतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पण एक फेब्रुवारी पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये येणार आहेत.