मित्रांनो तलाठी भरतीची परीक्षेचे स्वरूप काही खालील प्रमाणे आहे. Talathi Recruitment Exam
मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि मार्क्स 50 असतील.
इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि मार्क्स 50 असतील.
सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि मार्क्स 50 असतील.
बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि मार्क्स 50 असतील.
तलाठी भरती जिल्हा निहाय रिक्त पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.