BMC recruitment 2024 online application बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील पदांसाठी अर्ज सादर करता येईल:
भरती केल्या जाणाऱ्या पदांची थोडक्यात माहिती:
पदाचे नाव: निरीक्षक
वेतनश्रेणी: ₹29,200 – ₹92,300 (M-17)
एकूण रिक्त पदे: 178
गट: क
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर, उमेदवार अर्ज करू शकतात
- मराठी आणि इंग्रजी टंकलेखन: प्रत्येकी 30 श.द.प्र.मि. वेगाचे प्रमाणपत्र आवश्यक.
- संगणक ज्ञान: डीओईएसीसी (DOEACC) सोसायटीचे CCC किंवा समकक्ष प्रमाणपत्र, किंवा MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- खुला वर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे
- दिव्यांग: 18 ते 45 वर्षे
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
- बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा द्वारे निवड केली जाईल.
- परीक्षा विषय: मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, अंकगणित, मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888.
अर्ज कसा करावा:
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख: 20 सप्टेंबर 2024 ते 19 ऑक्टोबर 2024.
- अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: [BMC करियर पोर्टल] (https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html)
परीक्षा शुल्क:
- खुला वर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रारंभ तारीख: 20 सप्टेंबर 2024
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा