NMH recruitment Satara ZP राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सातारा जिल्ह्यातील विविध आरोग्य पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे पदांचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि वेतनाची माहिती देण्यात आलेली आहे:
भरतीची महत्वाची माहिती:
- भरती करणारे विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा आरोग्य विभाग सातारा
- जाहिरात दिनांक: 07/10/2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18/10/2024
- अर्ज सादर करण्याची पद्धत: ऑफलाइन पद्धतीने (वैयक्तिक हजर राहून किंवा रजिस्टर/स्पीड पोस्टद्वारे)
विविध पदांची माहिती:
- लॅब टेक्निशियन
- रिक्त पदे: 3
- शैक्षणिक पात्रता: 12 वी + DMLT कोर्स (अधीक शैक्षणिक पात्रता असल्यास प्राधान्य)
- वयोमर्यादा: 43 वर्षे (आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत)
- वेतन: ₹17,000/-
- वैद्यकीय अधिकारी (आयुष – पुरुष)
- रिक्त पदे: 6
- शैक्षणिक पात्रता: BAMS
- वयोमर्यादा: 43 वर्षे (आरक्षित वर्गासाठी सवलत)
- वेतन: ₹28,000/-
- वैद्यकीय अधिकारी (आयुष – महिला)
- रिक्त पदे: 6
- शैक्षणिक पात्रता: BAMS
- वयोमर्यादा: 38 वर्षे (खुला वर्ग) / 43 वर्षे (आरक्षित वर्ग)
- वेतन: ₹28,000/-
- डेंटल सर्जन
- रिक्त पदे: 1
- शैक्षणिक पात्रता: BDS (2 वर्षांचा अनुभव आवश्यक) किंवा MDS (अनुभव नसल्यास चालेल)
- वयोमर्यादा: 43 वर्षे
- वेतन: ₹30,000/-
- अकाउंटंट
- रिक्त पदे: 1
- शैक्षणिक पात्रता: B.Com + Tally ERP आणि टायपिंग कौशल्य (प्राधान्य)
- वयोमर्यादा: 43 वर्षे
- वेतन: ₹18,000/-
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद सातारा येथे सादर करावेत.
महत्वाच्या सूचना:
- ही भरती पूर्णपणे कंत्राटी आधारावर असणार आहे, ज्याचा कालावधी 11 महिने 29 दिवसांचा असेल.
- या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचे आरोग्य आणि मानसिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची छायाप्रती जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18/10/2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.zpsatara.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
हे सुद्धा नक्की वाचा:- बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 92 हजार रु पगाराची नोकरी करण्याची संधि ; आजपासून ऑनलाइन अर्ज करणे सुरू BMC recruitment 2024