Samaj Kalyan Vibhag Bharti समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीसाठी 219 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी गमावू नका.
समाज कल्याण विभाग भरती 2024; 219 जागांसाठी अर्ज करा : भरतीची संपूर्ण माहिती:
पदांची नावे आणि संख्या:
- उच्चश्रेणी लघुलेखक – 10
- गृहपाल/अधीक्षक (महिला) – 92
- गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) – 61
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05
- निम्नश्रेणी लघुलेखक – 03
- समाज कल्याण निरीक्षक – 39
- लघुटंकलेखक – 09
एकूण जागा: 219
शैक्षणिक पात्रता:
- उच्चश्रेणी लघुलेखक (पद क्र.1): 10वी पास, इंग्रजी/मराठी लघुलेखन (120 श.प्र.मि.), टंकलेखन, MS-CIT किंवा समतुल्य.
- गृहपाल/अधीक्षक (पद क्र.2, 3): कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (पद क्र.4): कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य.
- निम्नश्रेणी लघुलेखक (पद क्र.5): 10वी पास, लघुलेखन (100 श.प्र.मि.), टंकलेखन, MS-CIT किंवा समतुल्य.
- समाज कल्याण निरीक्षक (पद क्र.6): कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य.
- लघुटंकलेखक (पद क्र.7): 10वी पास, लघुलेखन (80 श.प्र.मि.), टंकलेखन.
अधिकृत जाहिरात | पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | करण्यासाठी इथे क्लिक करा |
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 43 वर्षे असावे. (राखीव प्रवर्गासाठी वयाची सवलत लागू)
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: रु. 1000/-
- राखीव प्रवर्ग: रु. 900/-
नोकरीचे ठिकाण:
पुणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
11 नोव्हेंबर 2024
महत्त्वाची सूचना:
भरतीसंदर्भातील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.