पोलिस भरती २०२४: तब्बल “इतक्या” पदांसाठी पोलिस भरती सुरू; लगेच करा ऑनलाइन अर्ज | ITBP Police Recruitment 2024
ITBP Police Recruitment 2024 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) ने उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन), आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) पदांसाठी ५२६ जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा. ITBP Police Recruitment 2024 : भरतीची माहिती: पोलिस भरती पदांचा तपशील: … Read more