PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: काय आहे? नोंदणी कशी कराल? जाणून घ्या सविस्तर माहिती | Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY)

Pradhan Mantri Jan Arogya Yojana

Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) सरकारकडून गरजूंना मदत करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अशाच महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY). ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना असून गरीब व गरजू लोकांना आर्थिक संकटाशिवाय उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. इथे क्लिक करा प्रधानमंत्री जन आरोग्य … Read more