तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर पहा तुम्हाला अनुदान मिळणार की नाही; पुरवठा विभागाचा मोठा निर्णय | ration card anudan update 2025

ration card anudan update 2025

📢 रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना! 🛑 ⏳ थेट अनुदानासाठी अर्ज करा अन्यथा रेशन योजनेतून नाव वगळले जाण्याचा धोका! 🧐 काय आहे प्रकरण? ration card anudan update 2025 ration card new update छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या योजनेतून धान्याऐवजी रोख अनुदान दिले जाते. परंतु, काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, ज्यामुळे … Read more