ration card Maharashtra राशन च्या बदल्यात पैसे घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे झाले सुरू; इथे करा अर्ज
ration card Maharashtra नमस्कार मित्रांनो राशन कार्ड वर जे काय राशन मिळत आहे. त्याऐवजी रोख रक्कम मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा अर्ज करावा लागणार आहे. तर या संदर्भात शासनाने अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे. तरी या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे..? तसेच रोख रक्कम … Read more