10 वी , 12 वी बोर्ड परीक्षांसाठी महत्वाचे मोबाइल मोबाईल ॲप सुरू; लगेच करा डाउनलोड |MSBSHSE app for 10th and 12th class Maharashtra
MSBSHSE app for 10th and 12th class Maharashtra: आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळवणे अधिक सुलभ झाले आहे. मंडळाने विद्यार्थी, पालक, शाळा आणि कर्मचाऱ्यांसाठी MSBSHSE नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे वेळापत्रक, परिपत्रके, नमुना प्रश्नपत्रिका, निकाल आणि इतर महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होणार … Read more