बारावी परीक्षा हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध, परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू; इथून करा डाउनलोड हॉल तिकीट |HSC Exam Hall Ticket

HSC Exam Hall Ticket

HSC Exam Hall Ticket महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन जारी केली आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र कसे मिळणार? सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १० जानेवारीपासून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात … Read more