सामान्य विमा महामंडळा मध्ये तब्बल 110 जागांची तात्काळ भरती सुरू; लगेच करा ऑनलाइन अर्ज |general insurance corporation of India

general insurance corporation of India recruitment 2024

general insurance corporation of India recruitment 2024 सामान्य विमा महामंडळ (GIC), भारत सरकारच्या अखत्यारीतील 10 व्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय पुनर्विमा कंपनी, सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-1) पदासाठी 110 जागांसाठी भरती करत आहे. या पदांसाठी उमेदवारांना मुंबई मुख्यालय तसेच भारत आणि परदेशातील विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी संगणकीय तंत्रज्ञान, कायदा, अभियांत्रिकी, मानव संसाधन व्यवस्थापन, वित्त, … Read more