तुमच्या मुलांच्या शाळेची वेळ बदलली आहे; शासनाचा नवीन आदेश; पहा किती वाजता भरणार शाळा..? School Timing New Rules
School Timing New Rules शाळांच्या वेळेबाबत नवे आदेश: सकाळी ९ पूर्वी शाळा भरवल्यास थेट कारवाईचा इशारा ; महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व अभ्यासावर होणाऱ्या परिणामांमुळे शाळांच्या वेळेबाबत कठोर पावले उचलली आहेत. शाळा सकाळी ९ वाजेनंतर सुरू करणे बंधनकारक असल्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून, याचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. … Read more