घरात निघालेला साप विषारी की बिनविषारी? सोप्प्या ट्रिक्सने ओळखा ! snake is poisonous or non poisonous

snake is poisonous or non poisonous

साप आणि आपली भीतीसाप दिसला की भीतीने थरकाप उडतो, मात्र हे जाणून घ्या की भारतातील बहुतेक साप बिनविषारी असतात. घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग हे “बिग फोर” म्हणून ओळखले जाणारे साप विषारी असून, बाकी साप आपल्याला हानी पोहोचवत नाहीत. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखाल? How do you know whether a snake is poisonous or … Read more