पुनः एकदा..! एसटी बस तिकीट दरवाढ: प्रवाशांना धक्का देणारा निर्णयच; इथे पहा नवीन दर काय असतील | ST Bus Ticket Price
ST Bus Ticket Price महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून प्रलंबित असलेली ही भाडेवाढ आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या खर्चाचा विचार करून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७६ वर्षांची परंपरा आणि ५५ … Read more