कापूस बाजारभावात तेजीचे संकेत: शेतकऱ्यांनी घाई घाई कापूस विकू नये; पहा किती पर्यन्त जाणार कापूस बाजार भाव | kapus bajar bhav Maharashtra

kapus bajar bhav Maharashtra

kapus bajar bhav Maharashtra : कापसाच्या बाजारभावात मागील आठवड्यात काहीशी सुधारणा दिसून आली असून, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती आहे. सध्या सरासरी भाव ७,००० ते ७,३०० रुपयांच्या दरम्यान आहे, तर उच्चांकी भाव ७,५०० रुपयांवर पोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाखाली विक्री टाळण्याचे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. kapus bajar bhav Maharashtra कापसाच्या दरात सुधारणा का ? आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव … Read more